या कार्यक्रमात एका सूत्रात गुंफलेली सुंदर मराठी नवी आणि जुनी गाणी ऐका -प्रसारित कार्यक्रमांची काही सूत्रे नमुन्या दाखल : नवे सूर नवे तराणे ,डोळे हे जुल्मिगडे, तुझी माझी जोडी जमली रे, गुंतता हृदय हे, हा खेळ सावल्यांचा, उधळले रंग हे तरुवरी,स्वर अभंग.........
याशिवाय प्रतिथयश गुणी कलाकारांच्या मुलाखती आणि बरंच काही !
Click for details